आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुमच्यासाठी शुभ आहे का, महिन्यातील शेवटचा शनिवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी चंद्र आणि राहूची जोडी विभक्त होईल. यामुळे अनेक लोकांच्या अडचणी दूर होतील. यापूर्वी राहू आणि चंद्र कन्या राशीमध्ये मागील दोन दिवसांपासून एकत्रित होते. आजपासून चंद्र तूळ राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहील. या प्रभावाने शनिवारी काही लोकांसाठी चांगला ठरू शकतो. महिन्यातील शेवटचा शनिवार टेन्शनमध्ये असणाऱ्या लोकांना आनंदी करेल. शनिवारी एखादे महत्त्वाचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण होईल. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, महिन्यातील शेवटचा शनिवार तुमच्यासाठी कसा राहील...
बातम्या आणखी आहेत...