आज जूनमधील पहिला शनिवार. चंद्र शनिच्या राशीत आहे. मकर राशीत चंद्र आल्याने अशुभ योग बनला आहे. चंद्रावर शनिची वक्रदृष्टी असू शकते. त्यामुळे आजचा दिवस अनेकांना कटकटीचा जाऊ शकतो.
त्यात उत्तराषाढा नक्षत्र असल्याने 'राक्षस' नामक योग बनला आहे. या योगाचा सर्व राशींवर प्रभाव राहील. महत्त्वाची कामे रखडणे, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुसरीकडे, सूर्य आणि चंद्राच्या स्थितीत अाल्याने ब्रह्म योग बनला आहे. ब्रह्म योग फलदायी मानला जातो. ब्रह्म योगाचा सर्व राशींवर प्रभाव राहातो. त्यामुळे काही लोकांना आजचा शनिवार आनंद घेऊन आला आहे.
शनिवारची ग्रह स्थिती-
सूर्य- वृषभ
चंद्रमा- धनु
मंगल- वृषभ
बुध- वृषभ
गुरु- कर्क
शुक्र- कर्क
शनि- वृश्चिक
राहु- कन्या
केतु- मीन
आजचे राशीभविष्य जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा....