आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 ऑगस्ट : शनि आणि चंद्र समोरासमोर, असा राहील 12 राशींवर प्रभाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी चंद्र आपल्या उच्च राशी म्हणजे वृषभ आहे. याच्या समोर वृश्चिक राशीमध्ये शनि असल्यामुळे या दोन ग्रहांचा दृष्टी संबंध जुळून येत आहे. शनि आणि चंद्राच्या दृष्टी संबंधामुळे विष योग जुळून येत आहे. नावानुसार हा योग अशुभ राहतो परंतु राशीनुसार याचा प्रभाव बदलत जातो. या योगाच्या प्रभावाने काही लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहू शकतो. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. हा योग अचानक लाभ प्रदान करतो आणि नुकसानही करू शकतो. सर्व राशींवर या योगाचा प्रभाव राहील.

शनिवारी या योगाव्यतिरिक्त सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे ध्रुव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा फायदा करून देणारा योग आहे. या दोन योगाव्यतिरिक्त शनिवारी बारा राशींवर इतर ग्रहांच्या स्थितीचाही प्रभाव राहील. तुमच्यासाठी हा शनिवार कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
बातम्या आणखी आहेत...