आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्‍या, तुमच्‍या राशीनुसार कसे आहे भविष्‍य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी सूर्योदयच्‍या वेळी कृतिका नक्षत्र आहे. त्‍यामुळे धूम्र नावाचा अशुभ योग आला असून, तो दुपारी 1.30 वाजतापर्यंत राहील. तोपर्यंत अनेक व्‍यक्‍ती या मानसिक तणावात राहतील. या योगाच्‍या प्रभावामुळे मूड खराब होऊ शकतो. दुपारनंतर चंद्र जेव्‍हा रोहिणी नक्षत्रामध्‍ये जाईल तेव्‍हा धाता नावाचा शूभ योग राहणार आहे. यामध्‍ये येत्‍या काही दिवसांतील मोठे नियोजन पूर्ण होऊ शकेल. असे असताना हा रविवार काहींना थोडा धावपळीचाच राहणार आहे.
वृषभ राशीमध्‍ये रविवारी चंद्र असल्‍याने शनि आणि चंद्रसुद्धा समोरा- समोर येतील. शनी आणि चंद्राची स्थिती अनेक लोकांसाठी ठीक नाही. त्‍यामुळे त्‍यांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. रविवारी छोटे-मोठे वाद होऊ शकतात. राशीनुसार जाणून घ्‍या कसा असेल रविवार
रविवारी कसी असेल ग्रहांची स्थिति जाणून घ्‍या
सूर्य- मिथून
चंद्रम- वृषभ
मंगल- मिथून
बुध- मिथून
गुरू- कर्क
शुक्र- सिंह
शनि- वृश्चिक
राहू- कन्या
केतू- मीन
पुढच्‍या स्‍लाइडवर वाचा तुमच्‍या राशीमधील शुभ-अशुभ योग