आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • Sunday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets PositioSunday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Positionn

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुटीचा दिवस : आराम मिळणार की व्यस्त राहणार, काहीसा असा राहील दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी चंद्र काही लोकांना व्यस्त ठेऊ शकतो. अश्लेषा नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे रविवारी वज्र नावाचा योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. या योगाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. या योगाच्या प्रभावाने धावपळ, कामामध्ये व्यस्तता, छोट्या-छोट्या गोष्टींचे टेन्शन निर्माण होऊ शकते. काही लोकांना सुटीच्या दिवशीसुद्धा काम करावे लागेल.

या व्यतिरिक्त सूर्य आणि चंद्र ग्रहाच्या स्थितीमुळे ध्रुव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि आराम मिळतो, इच्छा पूर्ण होतात तसेच आनंदाची प्राप्ती होते. रविवारी गुरु-चंद्र एकाच राशीमध्ये असल्यामुळे काही लोकांसाठी दिवस चांगला राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...