आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

28 जूनला महिन्यातील शेवटचा मोठा योग, कसा राहील दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी एक मोठा ज्योतिषीय शुभ योग जुळून येत आहे. हा योग महिन्यातील शेवटचा शुभ योग आहे. रविवारी विशाखा नक्षत्र आणि एकादशी योग जुळून येत आहे. रविवारी ग्रह-ताऱ्यांच्या संयोगाने त्रिपुष्कर नावाचा शुभ योग दिवसभर राहील. हा योग सकाळी 8 पासून सुरु होऊन रात्री 2 वाजेपर्यंत राहील. या योगाच्या प्रभावाने महिन्यातील शेवटचा रविवार अनेक लोकांसाठी चांगला ठरू शकतो. त्रिपुष्कर योगामध्ये प्रत्येक कामाचे तिप्पट शुभफळ प्राप्त होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी हा योग कसा राहील...
बातम्या आणखी आहेत...