आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवार : मीन राशीत ग्रहण योग, तुमच्यासाठी कसा राहील दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी मीन राशीत केतू आणि चंद्र हे दोन ग्रह राहतील. चंद्रावर राहूचीसुद्धा पूर्ण दृष्टी असल्यामुळे ग्रहण योग जुळून आला आहे. हा योग दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने काही लोकांना आज महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. तणाव आणि भीतीचे वातावरण राहू शकते.

गुरुवारी चंद्र उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये असल्यामुळे छत्र नावाचा शुभ योग राहील. या शुभ योगाच्या प्रभावाने तणावातून मुक्ती मिळेल. जे लोक मागील एक-दोन दिवसांपासून तणावात असतील त्यांना या योगामुळे आराम मिळू शकतो. या योगाच्या प्रभावाने धनलाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त काही लोकांचे जुने वाद संपुष्टात येऊ शकतात. तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...