आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

सोमवार राशिभविष्य : काही व्यक्तींसाठी उत्तम आहेत आजचे ग्रह नक्षत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (ता.20) सोमवार रोजी मेष राशीमध्ये सूर्य-चंद्रासोबत बुध आणि मंगळदेखील असणार आहेत. अशाप्रकारे 4 ग्रह एकत्र असल्याने काही व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. हे चारही शत्रु ग्रह एकाच राशीत असल्याने यास अशुभ मानण्यात आले आहे.
चंद्र आणि बुध एकमेकांचे शत्रु असून तेए एकाच राशीत आले असल्याने काही व्यक्तींना त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या चार ग्रहांच्या एकत्र येण्याच्या प्रभावामुळे फालतू खर्चा, तणाव आणि अनावश्यक भिती उत्पन्न होण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय आज चंद्र भरणी नक्षत्रास असल्याने चर नावाचा शुभ योग तयार होणार आहे. या योगासोबत सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे आयुष्मान नावाचा आणखी एक शुभ योग संपूर्ण दिवस राहणार आहे. आज तयार होणारे हे दोन्ही शुभ योग सर्वच राशीच्या व्यक्तींना शुभ फळ देणारे असणार आहे.
अशी असेल आजची ग्रहस्थिती -
सूर्य - मेष
चंद्र - मेष
मंगळ - मेष
बुध - मेष
गुरु- कर्क
शुक्र- वृषभ
शनि- वृश्चिक
राहु- कन्या
केतु- मीन

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा 12 राशींचे राशिभविष्य...