आजच्या कुंडलीनुसार काही व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. तर काही व्यक्तींसाठी संपूर्ण दिवस अडचणीचा असू शकतो. शनिवारच्या कुंडलीमध्ये चंद्र दिवसभर पूर्वाषाढा नक्षत्रात स्थानबद्ध राहणार आहे. या मक्षत्रामुळे मातंग नावाचा शुभ योग तयार होणार आहे. हा योग सूर्योदयापासून सुरू होऊन दिवसभर राहणार आहे. या योग्याच्या शुभ प्रभावामुळे धन लाभ होण्याची दाट शक्यता असते.
आजच्या कुंडलीनुसार आणि ग्रह स्थितिनुसार काही व्यक्तींसाठी आजचा दिवस मेहनतीचा राहणार आहे. पण त्याचे परिणाम पाहिजे तसे प्राप्त होणार नाही. काही व्यक्तींचे जुने आजार डोकेवर काढण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, तुमच्या राशीसाठी कसा असेल आजचा शनिवार...