आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saturday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

राशिभविष्य : असा व्यतित होईल तुमचा महिन्याचा शेवटचा शनिवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिन्याचा शेवटचा शनिवार काही व्यक्तींसाठी चांगला असणार आहे. आज शनिवारी चंद्र पुनर्वसु आणि पुष्य नक्षत्रात राहणार आहे. सूर्योदयापासून संध्याकाळी साधारण 4 वाजेपर्यंत पुनर्वसु नक्षत्रात चंद्र असल्याने छत्र नावाचा शुभ योग तयार होणार आहे. यानंतर पुष्य नक्षत्र सुरू होणार असल्याने मित्र नावाचा योग बनेल. हा शुभ योग रात्रीसंपेपर्यंत राहणार आहे.
आज या दोन शुभ योगांशिवाय चंद्र उच्च राशीच्या गुरुसोबत असल्याने गजकेसरी नावाचा राजयोग तयार होणार आहे. अनेक व्यक्तींना अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे.
जाणून घ्या शनिवारची ग्रह स्थिति-

सूर्य- मेष
चंद्र- कर्क
मंगळ- मेष
बुध- मेष
गुरु- कर्क
शुक्र- वृषभ
शनि- वृश्चिक
राहु- कन्या
केतु- मीन
कोणत्या राशीसाठी कसा राहिल शनिवार, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...