आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Friday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

शुक्रवार राशिभविष्य : कुंभ आणि मिथुन राशीच्या व्यक्तींना मिळेल नशिबाची साथ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज शुक्रवारी चंद्र मिथुन राशीच्या आर्द्रा आणि पुनर्वसु नक्षत्रात असणार आहे. दुपारी साधारण 3 वाजेपर्यंत चंद्र आर्द्रा नक्षत्रात राहणार असल्याने पद्म नावाचा शुभ योग तयार होणार आहे. या शुभ योगाच्या प्रवाहामुळे धन लाभ होण्याची दाट शक्यता आहे. हा योग सर्व राशीच्या व्यक्तींना काही ना काही शुभफळ देणारा असेल.
मिथुन राशीचा चंद्र आणि मेष रशीचा सूर्य यामुळे आज सुकर्म नावाचा योग तयार होणार आहे. आज शुक्रवारी तयार होणा-या या दोन शुभ योगांमुळे काही व्यक्तींना शुभफल प्राप्ती होईल. काहींना नोकरी आणि व्यावसायाशी संबंधीत आनंदाची बातमी मिळू शकते. एखादे मोठे काम पूर्ण होईल जाणून घ्या, आज तुमच्या राशीत कोणता ग्रह आहे -
सूर्य- मेष
चंद्र - मिथुन
मंगळ- मेष
बुध- मेष
गुरु- कर्क
शुक्र- वृषभ
शनि- वृश्चिक
राहु- कन्या
केतु- मीन

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कसा असेल 12 राशींचे राशिभविष्य...