आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunday Rashifal In Marathi Astrology Prediction Of Zodiacs And Planets Position

तुळ राशीत बनेल लक्ष्मी योग, वाचा असे असतील तुमचे आजचे ग्रहतारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज रविवारी. चंद्र व मंगळाची जोडी आज तुळ राशीत लक्ष्मी योग बनवतील. लक्ष्मी योगामुळे राशीचक्रातील प्रत्येक राशीला काही ना काही लाभ होणार हे निश्चित. ग्रहांची ही युती जवळपास सर्वच राशीच्या झोळीत धन लाभही टाकणार आहे. रखडलेला पैसा वसूल होईल. प्रॉपर्टीशी संबंधित शुभवार्ता कानी पडेल. काही लोक आजचा दिवस विश्रांती करण्‍यात घालवतील तर काही कुटुंबियांना वेळ देणे पसंत करतील. इतर ग्रह व योगाचा देखील प्रभाव आपल्या राशीवर राहाणार आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, असे असे असतील तुमचे आजचे ग्रहतारे...