आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार : वाचा दिवसभरात काय शुभ-अशुभ घडू शकते तुमच्यासोबत...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी चंद्र तूळ राशीत पूर्वीपासून असलेल्या शनि आणि राहू ग्रहाच्या मध्ये असेल. एका नक्षत्राचे चार चरण असतात. राहू तूळ राशीच्या स्वाती नक्षत्राच्या पहिल्या चरणात असतील. शनि तूळ राशीच्या विशाखा नक्षत्रामध्ये असून चंद्र दोन्ही ग्रहांच्या मध्ये स्वाती नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात आहे. चंद्रावर राहूचा प्रभाव ग्रहण योग तयार करत असून शनीचा प्रभाव विष योग तयार करत आहे. सूर्य आणि चंद्राचा गतीमुळे शूल योग तयार होत आहे. जाणून घ्या या ग्रह स्थितीचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील...