आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Traditional Work That We Should Do In The Morning

स्त्री असो किंवा पुरुष दररोज सकाळी ही पाच कामे अवश्य करावीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असे मानले जाते, की दिवसाची सुरुवात चांगली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो. ही गोष्ट लक्षात घेवून प्राचीन काळापासूनच काही प्रथा बनवण्यात आल्या आहेत. ही परंपरागत कामे नियमितपणे केल्यास चमत्कारिक स्वरुपात शुभफळ प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, पाच परंपरागत कामे, जी सकळी-सकाळी केल्यास तुमच्या दिवसभर नशिबाची साथ मिळेल.

दही खाऊन घराबाहेर पडावे..
घरातून बाहेर पडण्यापूर्वी दह्याचे सेवन अवश्य करावे. ही प्रथा पुरातन काळापासून चालत आलेली आहे. दह्याला पवित्र मानले जाते. दह्याच्या पवित्रते आणि चवीमुळे मन प्रसन्न राहते. याच कारणामुळे पूजन सामग्रीमध्ये दह्याला विशेष स्थान प्राप्त आहे. दही खाल्ल्याने विचार सकारात्मक बनतात आणि नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या सकाळी आणखी कोणकोणती चार कामे करावीत...