आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगळवारी शेविंगच नाही तर हे 4 कामही आहेत अशुभ, होऊ शकते नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रामध्ये मंगळ ग्रहाला मंगळवारचा कारक ग्रह मानले जाते. या दिवशी काही विशेष काम करणे अपशकुन मानले जाते. जे लोक मंगळवार वर्ज्य सांगण्यात आलेली कामे करतात त्यांना मंगळ दोषाचा सामना करावा लागतो. मंगळ अशुभ झाल्यास आरोग्य आणि धनहानी होते. येथे जाणून घ्या, मंगळवारी कोणकोणत्या कामापासून दूर राहावे.

केस कापणे आणि दाढी करणे
प्राचीन प्रथेनुसार मंगळवारी हे काम करणे अशुभ आहे. यामुळे आजही दाढी-कटिंग करण्याचे दुकान बंद ठेवले जाते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर काही कामे जे मंगळवारी करू नयेत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...