आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार : पुष्य नक्षत्र, कोणत्या राशीसाठी कसा राहील हा शुभ योग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे प्रवर्ध नावाचा योग जुळून येतो. यामुळे इन्कम, प्रॉपर्टी, सेव्हिंग, सुख आणि प्रेम वाढते. नोकरीमध्ये पद आणि सन्मान वाढतो. या शुभ योगाचा प्रभाव 12 पैकी 8 राशीच्या लोकांवर जास्त प्रमाणात राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी हा योग संमिश्र फळ देणारा राहील. चंद्राच्या अशुभ स्थितीमुळे या चार राशीच्या लोकांनी सावध राहावे...

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस...
बातम्या आणखी आहेत...