आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी, बिझनेस आणि लव्ह लाईफसाठी असा राहील शनी-चंद्राचा योग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिथुन राशीचा चंद्र शनीच्या समोर असल्यामुळे मंगळवारी वृषभ, कर्क, वृश्चिक, मकर आणि मीन राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे. या 5 राशीच्या लोकांनी किणत्याही प्रकराची रिस्क आणि मोठे निर्णय घेऊ नयेत. डेली रुटीनमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल  करू नये. आरोग्याच्या बाबतीत सांभाळून राहावे. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस...
बातम्या आणखी आहेत...