आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीनुसार जाणुन घ्या तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार, कोणाला होईल लाभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी चंद्रावर शनीची दृष्टी असल्यामुळे मिथुन, तूळ, धनु, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी सावध राहावे. या 5 राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहारामध्ये सावध राहावे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना निष्काळजीपणा आणि घाई करू नये. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मंगळवार तुमच्या राशीसाठी कसा राहील...
बातम्या आणखी आहेत...