आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धनहानी होणार की धनलाभ, वाचा कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
12 पैकी 9 राशीच्या लोकांसाठी मंगळवार बहुतांश कामांसाठी ठीक नाही. मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी उधार आणि देण्याघेण्याचे व्यवहार करू नयेत. जखम होण्याची शक्यता आहे. वाद आणि तणावाचा दिवस राहील. या व्यतिरिक्त मेष, वृषभ आणि मीन राशीच्या लोकांवर अशुभ योगाचा प्रभाव कमी असल्यामुळे या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार......

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...