आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 शुभ आणि 1 अशुभ योगामध्ये दिवसाची सुरुवात, काहीसा असा राहील मंगळवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी चंद्र घनिष्ठा नक्षत्रामध्ये असल्यामुळे उत्पात नावाचा योग जुळून येत आहे. यासोबतच सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे सिद्धी योग जुळून येत आहे. अशाप्रकारे एक शुभ आणि एक अशुभ योग जुळून येत असल्यामुळे काही लोकांसाठी दिवस चांगला तर काहींसाठी सांभाळून राहण्याचा आहे. उत्पात योगामध्ये धनहानी, तणाव आणि वाद होतील तर सिद्धी योगामुळे विविध प्रकारचे लाभ होतील. तुमच्या राशीवर या शुभ-अशुभ योगाचा प्रभाव कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...