आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार राशीफळ : जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी चित्रा नक्षत्र असल्यामुळे ध्वांक्ष नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. मूड खराब राहील, या योगाच्या प्रभावाने तणाव निर्माण होईल आणि वादही होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त कन्या राशीतील चंद्र काही राशींच्या फेव्हरमध्ये राहील. अशाप्रकारे मंगळवार काही लोकांसाठी अशुभ तर काहींसाठी शुभ राहील. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा राहणार हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...