आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनी-मंगळाची अशुभ स्थिती, जाणून घ्या कोणत्या राशीवर कसा राहील प्रभाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी अंगारक आणि विषयोग जुळून येत असल्यामुळे वृषभ, मिथुन, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक आणि कुंभ राशीचे लोक त्रस्त राहतील. या अशुभ योगामुळे चिडचिड, धनहानी आणि वाद होण्याची शक्यता राहील. ठरवलेल्या कामांमध्ये अडथळे येतील. यामुळे 7 राशीचे लोक दिवसभर कोणत्या न कोणत्या कारणामुळे डिस्टर्ब राहतील. यामुळे नोकरी आणि बिझनेसमध्ये नुकसान होऊ शकते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...