आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 अशुभ योग, या 9 राशीच्या लोकांसाठी ठीक नाही मंगळवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी चंद्र ग्रहावर शनीची वक्रदृष्टी असल्यामुळे तणावाची स्थिती राहील. वादही होतील. श्रवण नक्षत्र आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे लुम्बक आणि अतिगंड नावाचे योग जुळून येत आहेत. ज्यामुळे कामामध्ये उशीर होऊ शकतो. तुम्ही केलेल्या कामाचा फायदा इतर लोकांना होईल. काही राशीच्या लोकांवर ग्रह स्थितीचा अशुभ प्रभाव काहीसा कमी राहील. यामुळे अशा लोकांसाठी दिवस सामान्य राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...