आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजयोग : थेट फायदा होईल या 8 राशींना, लकी राहतील काही लोक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृषभ, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, धनु, मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी मंगळवार खास राहील. आर्थिक व्यवहार करण्यासाठी दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांनी आज केलेल्या कामाचे कौतुक होईल. एक्स्ट्रॉ इन्कम होईल तसेच अडकलेला पैसा मिळेल. यामधील काही लोक नोकरी आणि बिझनेसमध्ये लकी ठरतील. इतर चार राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे.
बातम्या आणखी आहेत...