आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, कोणासाठी किती फायद्याचा राहील मंगळवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हस्त नक्षत्र असल्यामुळे मंगळवारी सौम्य नावाचा योग जुळून येत आहे. सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे वरियन नावाचा आणखी योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने कर्क, सिंह, कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा मिळेल. मेष, कुंभ आणि मीन व्यतिरिक्त इतर राशीचे लोक रोमँटिक राहतील. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे मंगळवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...