आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजयोग : इन्कम वाढेल आणि तणाव नष्ट होईल, या राशीच्या लोकांना होईल फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
3 शुभ योग जुळून येत असल्यामुळे 8 राशींसाठी मंगळवार राहील खास. गुरु-चंद्राची जोडी राजयोग तयार करत आहे. सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे वृद्धी आणि श्रीवत्स नावाचे योग जुळून येत आहेत. याच्या शुभ प्रभावाने वृषभ, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, धनु, मकर आणि मीन राशीच्या लोकांना धनलाभ होईल आणि नशिबाची साथ मिळेल. नोकरी आणि बिझनेसमधील टेन्शन दूर होईल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. आरोग्य आणि लव्ह लाईफसाठीसुद्धा दिवस चांगला राहील. या व्यतिरिक्त मेष, मिथुन, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार....
बातम्या आणखी आहेत...