आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगळवार : 2 शुभ योग, काहींसाठी लकी तर काहींना होईल एक्स्ट्रॉ इनकम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे आयुष्यमान योग जुळून येत आहे. त्रयोदशी तिथी असल्यामुळे दिवस आणखी खास राहील. विजया तिथी आणि शुभ योगाचा चांगला प्रभाव सर्व राशींवर राहील. यामुळे 12 मधील 7 राशीच्या लोकांना प्रॉपर्टी, बिझनेस आणि नोकरीत मोठा फायदा होईल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. 5 राशीच्या लोकांनी सावध राहावे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, मंगळवारचे शुभ-अशुभ फळ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...