आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मकर राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा, वाचा तुमच्यासाठी कसा राहील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी मकर राशीचे लोक भाग्यशाली ठरू शकतात. आज चंद्र कन्या राशीत आहे. मकर राशीच्या लोकांसाठी चंद्र आज भाग्य स्थानात राहील. चंद्राच्या स्थितीमुळे मकर राशीचे लोक भाग्यशाली ठरू शकतात. या व्यतिरिक्त आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे सौभाग्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा शुभ योग जवळपास प्रत्येक राशीसाठी शुभ राहील.
चंद्र आज हस्त नक्षत्रामध्ये आहे. मंगळवारी हस्त नक्षत्र असल्यामुळे सौम्य नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ होऊ शकतो तसेच एखादी शुभ वार्ता समजेल. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा राहील...

(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)