आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहानशी चुकही पडू शकते महागात, सावध राहावे या राशीच्या लोकांनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी शनि-चंद्राच्या जोडीमुळे विषयोग तयार होत आहे. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी 5 राशीच्या लोकांवर जास्त राहील. या राशीच्या लोकांना आर्थिक व्यवहार, गुंतवणुकीमध्ये झालेल्या लहान चुकीचेही मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. या अशुभ योगाच्या प्रभावाने चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. इतर सात राशीच्या लोकांनी कोणतीही रिस्क घेऊन काम करू नये. दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा राहील...
बातम्या आणखी आहेत...