आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tuesday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

मंगळवार : सिंह राशीला होऊ शक्ती धनलाभ, कुंभ राशीच्या लोकांनी राहावे सावध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज चंद्र उत्तरा फाल्गुनी आणि हस्त या दोन नक्षत्रामध्ये असल्यामुळे वेगवेगळे शुभ योग जुळून येत आहेत. आज दुपारी 12 वाजेपर्यंत चंद्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामध्ये असल्यामुळे धाता नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग धनलाभ आणि सुख देणारा आहे. दुपारनंतर चंद्र हस्त नक्षत्रामध्ये गेल्यामुळे सौम्य नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने ठरवलेले प्रत्येक काम पूर्ण होईल तसेच पद-प्रतिष्ठा मिळेल.

या व्यतिरिक्त आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे प्रीती नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. मंगळवारच्या ग्रहस्थितीनुसार चंद्र कन्या राशीमध्ये राहुसोबत आहे. चंद्र आणि राहूच्या स्थितीमुळे ग्रहण नावाचा अशुभ योगही जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचे ग्रह-तारे तुमच्यासाठी कसे राहतील...

(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)