आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनहानी, धोका आणि नुकसान, या राशींसाठी ठीक नाही मंगळवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी गद आणि विष नावाचे 2 अशुभ योग जुळून येत असल्यामुळे बहुतांश लोक त्रस्त राहतील. मिथुन, कर्क, तूळ आणि कुंभ व्यतिरिक्त इतर 3 राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक नाही. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे काही नोकरदार लोकांना कष्टाचे पूर्ण फळ मिळणार नाही. महत्त्वाची कामे अपूर्ण राहू शकतात. गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. सिद्धी योग जुळून येत असल्यामुळे इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणार राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...