आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार : अशुभ योग समाप्त, त्रस्त लोकांसाठी आरामाचा दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी चंद्र कन्या राशीमध्ये आल्यामुळे ग्रहण योग समाप्त होत आहे. हा योग राहू-केतू ग्रहामुळे जुळून आला होता. या ग्रहस्थितीमुळे मागील दोन दिवसांपासून त्रस्त असलेल्या लोकांना काहीसा आराम मिळेल. कन्या राशीतील चंद्र व्यापारात मोठे फायदे करून देणारा राहील. मंगळवारी काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. प्रगतीच्या नवीन संधी चालून येतील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
बातम्या आणखी आहेत...