आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tuesday 19 January 2016 Daily Horoscope In Marathi

मंगळावर : शनि-चंद्र समोरासमोर, काय करावे-काय करू नये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी शनि आणि चंद्र समोरासमोर असल्यामुळे विष योग जुळून येत आहे. या अशुभ योगाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. याच्या प्रभावाने काही लोकांचे कामामध्ये मन लागणार नाही. मूड खराब राहील. कष्ट करूनही मनासारखे फळ मिळणार नाही. या सोबतच काही लोकांना स्वतःसोबत घडणाऱ्या चांगली-वाईट घटनांचे पुर्वाभास होतील. तुमच्यासाठी मंगळवार कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...