आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभ आणि मीनसोबतच या 5 राशीच्या लोकांनी राहावे सांभाळून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी मुसळ योगाचा अशुभ प्रभाव वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर जास्त राहील. या व्यतिरिक्त इतर दोन राशींसाठी दिवस सामान्य राहील. अशुभ योगाच्या प्रभावाने वृषभ, मिथुन कन्या राशीच्या लोकांना धनहानी आणि कामातील अडचणींना सामोरे जावे लागू शकते. वृश्चिक, मकर आणि मीन राशीच्या लोकांना मिळणार नाही नशिबाची साथ.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार.....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...