आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनी-चंद्राच्या जोडीचा असा राहील तुमच्या बिझनेस, नोकरी आणि लव्ह लाईफवर प्रभाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी धनु राशीमध्ये शनिसोबत चंद्र असल्यामुळे विष योग जुळून येत आहे. याचा अशुभ प्रभाव वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांवर पडेल. यामुळे नुकसान, वाद, तणाव आणि व्यर्थ खर्च वाढेल. या व्यतिरिक्त मेष, धनु आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. इतर तीन राशीच्या लोकांवर या अशुभ योगाचा प्रभाव कमी राहील. अशाप्रकारे मंगळवारी बहुतांश लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, दिवसभत केव्हा-काय घडणार तुमच्यासोबाबत...
बातम्या आणखी आहेत...