आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार : 2 शुभ योग, काहींसाठी लकी तर काहींना होईल एक्स्ट्रॉ इनकम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी सकारात्मक राहील. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. मोठे व्यवहार करण्यास इच्छुक असल्यास आजच दिवस या कामासाठी शुभ राहील. गुंतवणुकीसाठीसुद्धा दिवस चांगला आहे. नोकरदार आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी मंगळवार खास राहील. काही अशुभ ग्रहांच्या प्रभावामुळे शुभ फळामध्ये कमतरता येऊ शकते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...