आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार राशिभविष्य : कर्ज घेऊ नये, का सावध राहवे पूर्ण दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी पूर्वाफाल्गुनी नक्षत्र धुम्र योग जुळून येत आहे. यासोबतच सूर्य-चंद्राच्या स्थितीसुद्धा आज ठीक नाही. या स्थितीमुळे गंड योग जुळून येत आहे. सर्व राशींसाठी दिवस कोणत्या न कोणत्या प्रकारे अशुभ ठरू शकतो. चंद्रसुद्धा राहू-केतूने पिडीत राहील. अशाप्रकारे मंगळवारी कर्ज घेतल्याने नुकसान होऊ शकते. राशीनुसार विचारपूर्वक गुंतवणूक करावी. नोकरी आणि आणि बिझनेसमध्ये रिस्क घेऊ नये.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजच्या दिवशी काय-करावे आणि काय करू नये...
बातम्या आणखी आहेत...