आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारी धुम्र आणि ग्रहण योग, किती राशींसाठी राहील अशुभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी पूर्वाफाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे धुम्र योग जुळून येत आहे. याच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांना कामाचे आणि कष्टाचे पूर्ण फळ मिळणार नाही. या व्यतिरिक्त सूर्य आणि चंद्र राहू-केतूने पिडीत राहतील, यामुळे ग्रहण योगही जुळून येत आहे. याच्या प्रभावाने राशीनुसार लोकांना तणावाला सामोरे जावे लागू शकते. ऑफिसमध्ये एखाद्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...