आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीनुसार जाणुन घ्या तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार, कोणाला होईल लाभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी बुध-चंद्राच्या जोडीमुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. नोकरी आणि व्यवसायात काही चुका झाल्यामुळे हे लोक अडचणीत अडकू शकतात. बुध-चंद्र एकमेकांचे शत्रू ग्रह असल्यामुळे तणाव आणि गैरसमज निर्माण होऊ शकतात. यामुळे काही चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. या 7 राशी व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
बातम्या आणखी आहेत...