आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रहण योग : काही लोकांचा होईल व्यर्थ खर्च तर काहींसाठी संमिश्र फळ देणारा दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी चंद्र आणि राहू एकत्र असल्यामुळे ग्रहण योग तयार होत आहे. याचा अशुभ प्रभाव सात राशीच्या लोकांवर जास्त प्रमाणात राहील. याच्या प्रभावाने धनहानी होऊ शकते. पैसा अडकण्याची शक्यता आहे. बिझनेस आणि नोकरी करणाऱ्या लोकांना काही खास कामामध्ये नशिबाची साथ मिळणार नाही. इतर पाच राशीच्या लोकांवर या अशुभ योगाचा प्रभाव काहीसा कमी राहील. अशाप्रकारे मंगळवारी 12 पैकी सात राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे आणि इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील दिवस आणि राशीनुसार काय करावे आणि काय करू नये...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...