आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसा आणि नशिबाच्या बाबतीत काही लोक राहतील लकी तर काही उदास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवार बहुतांश लोकासांठी चांगला दिवस ठरेल. बिझनेस करणाऱ्या लोकांचा अडकलेला पैसा मिळेल आणि फायदा होईल. काही नोकरदार लोकांना नशिबाची साथ मिळेल. मंगळवारी करण्यात आलेल्या कामामुळे यश प्राप्त होईल आणि सहकाऱ्यांची मदतही मिळेल. लव्ह लाईफ आणि हेल्थच्या बाबतीत ग्रह-ताऱ्यांची मदत मिळेल. हे सर्वकाही रेवती नक्षत्र आणि सूर्य-चंद्राच्या चांगल्या स्थितीमुळे होत आहे. या व्यतिरिक्त इतर ग्रहांचा अशुभ प्रभावही सर्व राशींवर राहील, यामुळे शुभ प्रभावामध्ये कमतरता येऊ शकते. तुमच्यासाठी मंगळवार कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...