आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार : गुंतवणूक, आर्थिक आणि प्रॉपर्टीच्या व्यवहारात लकी राहतील काही लोक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आनंद आणि सिद्ध नावाचे 2 शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 राशींमधील सहा राशीच्या लोकांना बिझनेसमध्ये फायदा होईल. एक्ट्रॉ इन्कम होईल आणि गुंतवणुकीच्या बाबतीत नशिबाची साथ मिळेल. काही राशीचे लोक नवीन वाहन खरेदीचा विचार करतील. ग्रहस्थितीनुसार काही राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. काही लोकांचा व्यर्थ खर्च वाढू शकतो तर काहींना वादाला सामोरे जावे लागू शकते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, दिवसभर तुमच्यासोबत काय-काय घडणार....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...