आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीफळ : जाणून घ्या, महिन्यातील शेवटचा दिवस कसा राहील तुमच्यासाठी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवार (28 फेब्रुवारी) फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. या दिवशी सूर्योदय पूर्वभाद्रपद नक्षत्रामध्ये होईल. त्यांनतर सकाळी 07.05 पासून उत्तरा भाद्रपद नक्षत्र सुरु होईल. मंगळवारी सूर्योदयाच्या वेळी पूर्वभाद्रपद नक्षत्र असल्यामुळे काण नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. त्यानंतर उत्तरा भाद्रपद नक्षत्र सुरू होताच सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येईल. हा योग दिवसभर राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील महिन्यातील शेवटचा दिवस....
बातम्या आणखी आहेत...