आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या प्रॉपर्टी, पैसा आणि लव्ह लाईफसाठी कसा राहील मंगळवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी सूर्य-शनी आणि चंद्र वृश्चिक राशीत राहतील. यासोबतच वज्र योग जुळून येत असल्यामुळे मेष, मिथुन, सिंह, धनु राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. या लोकांना धनहानी होऊ शकते. नोकरी आणि बिझनेसमध्ये वाद होऊ शकतो. कोणालाही पैसे उसने देऊ नयेत आणि मोठे निर्णयही घेऊ नयेत. या व्यतिरिक्त सुकर्म योग जुळून येत असल्यामुळे इतर राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, मंगळवारी केव्हा काय घडणार तुमच्यासोबत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...