आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारी पैशांच्या बाबतीत या 6 राशीच्या लोकांनी राहावे सावध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत्यू आणि व्यतिपात नावाचे दोन अशुभ योग जुळून येत असल्यामुळे सहा राशीच्या लोकांसाठी मंगळवार काहीसा अडचणींचा ठरू शकतो. या व्यतिरिक्त इतर राशींवर या अशुभ योगाचा प्रभाव काहीसा कमी राहील, परंतु सांभाळून राहणे हिताचे ठरेल. शतभिषा नक्षत्र आणि पूर्ण तिथीनुसार जाणून घ्या शुभ काम आणि खरेदी-विक्रीचे शुभ मुहूर्त तसेच राशीनुसार काय करावे आणि काय करू नये.

वर्ष 2017 चे राशीफळ : फक्त एका क्लिकवर जाणून घ्या, केव्हा-काय घडणार?
बातम्या आणखी आहेत...