आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारी पुष्य नक्षत्र : जाणून घ्या, कोणत्या राशीला काय फायदा होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे प्रवर्ध नावाचा योग जुळून येत आहे. याच्या प्रभावाने इनकम, प्रॉपर्टी, सेव्हिंग, सुख आणि प्रेम वाढेल. नोकरीत पद आणि सन्मान वाढेल. व्यवसायात फायदा होईल. या योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल तर इतर चार राशींसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मंगळवारचे तुमच्या राशीचे संपूर्ण राशीफळ...
बातम्या आणखी आहेत...