आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभ योगात व्यतीत होईल दिवस, असा राहील तुमच्यासाठी मंगळवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवार (5 जानेवारी) ला मार्गशीर्ष मासाच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी व्रत केले जाते. मंगळवारी दिवसभर विशाखा नक्षत्र असल्यामुळे श्रीवत्स नावाचा शुभ योग जुळून येत आहे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणासाठी कसा राहील मंगळवार...