आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगळवार : काही लोकांचा खर्च वाढेल तर काहींचे इनकम, असा राहील दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी पुनर्वसू नक्षत्र स्थिर योग तयार करत आहे. चंद्रसुद्धा स्वतःच्या राशीत असल्यामुळे शुभफळ देईल. यामुळे काही नोकरदार आणि बिझनेस करणाऱ्या लोकांचे इनकम वाढेल आणि दिवसही फायदेशीर राहील. या व्यतिरिक्त सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे व्यघात नावाचा योग जुळून येत आहे. या अशुभ योगाचा जवळपास सर्व राशींवर प्रभाव राहील. यामुळे काही लोकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. अशाप्रकारे मंगळवार काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून वाचा तुमच्या राशीचे शुभ-अशुभ फळ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...