आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगळवार : आज जुळून येणार अर्धा डझन योग-संयोग, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळावरी संपूर्ण दिवसभर अर्धा डझन योग-संयोग जुळून येणार आहेत. या योगांच्या सर्व राशींवर प्रभाव राहील. जाणून घ्या, तुमच्या राशीवर कसा प्रभाव पडणार, कसा राहणार संपूर्ण दिवस शुभ का अशुभ...

मंगळवारी भौमावास्या नावाचा योग जुळून येत असून या दिवसही अमावस्या आहे. दिवसभर पुष्य नक्षत्र राहणार असून हा योग सर्व राशींना लाभ करून देणारा आहे. संध्याकाळी सर्वार्थ सिद्धी योग आहे. आज सूर्य आणि चंद्रावर शनीची दृष्टी राहणार आहे. मंगळवार आणि अमावास्येच्या या योगामध्ये व्यतिपात नावाचा अशुभ योगसुद्धा जुळून आला आहे. यामुळे देश-विदेशात काहीतरी अशुभ किंवा अमंगल घटना घडण्याची शक्यता आहे. वाचा राशिभविष्य...