आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार : इंद्र आणि ध्वज योग, या 5 राशीचे लोक राहतील लकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेष, वृषभ, मिथुन, सिंह आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी मंगळवार खास राहील. या राशीच्या नोकरदार आणि बिझनेस, गुत्तेदारी करणाऱ्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. स्वाती नक्षत्र असल्यामुळे ध्वज नावाचा योग जुळून येत आहे. सूर्य-चंद्राची स्थितीसुद्धा इंद्र नावाचा शुभ योग तयार करत आहे. याच्या प्रभावाने ग्रह-ताऱ्यांचा प्रभाव पोसझिटिव्ह जास्त आणि निगेटिव्ह कमी राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्यासाठी मंगळवार कसा राहील....

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...